Uday Lalit : देशाचे नवनियुक्त सरन्यायाधीश उदय लळीत यांचा नागपूर खंडपीठात सत्कार : Nagpur

Continues below advertisement

देशाचे नवनियुक्त सरन्यायाधीश उदय लळीत यांचा आज नागपूर खंडपीठात सत्कार समारंभ पार पडला. या समारंभात उदय लळीत यांनी आपला उर्वरीत कार्यकाळ कसा असेल याबद्दल आपली भावना वक्तव्य केली. मी कोणतही वचन देणार नाही. पण माझी क्षमता, ज्ञान आणि विश्वास अनुरुप कार्य करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाहुयात.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram