Nagpur : चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला ABP Majha

Continues below advertisement

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपूरच्या रामगिरी बंगल्यावर येऊन भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एनसीआयच्या कार्यक्रमात जाण्यासाठी एका वाहनाने प्रवास केला. ज्याप्रकारे महाराष्ट्रात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.. त्यानंतर शिंदे-बावनकुळे यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे . 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram