Chandrashekhar Bawankule Detained : आंदोलन करणारे चंद्रशेखर बावनकुळे पोलिसांच्या ताब्यात
Continues below advertisement
मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. कारवाईच्या मागणीसाठी नागपूरच्या कोराडी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसलेल्या भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.. नाना पटोले यांना अटक करण्याची मागणी करत भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाये.
Continues below advertisement
Tags :
Nana Patole Narendra Modi Nagpur Narayan Rane Nitin Gadkari Nana Patole Statement Nana Patole Bjp Nana Patole Modi Nana Patole Narendra Modi Narayan Rane Nana Patole Nitin Gadkari On Nana Patole Chandrasheka Bawankule