Chandrapur: घातक जलकुंभीपासून सुंदर वस्तूंची निर्मिती, 'विड टू वेल्थ' प्रकल्प ABP Majha

जलकुंभी...नद्या तलावांचा श्वास कोंढणारी वनस्पती... या जलकुंभीच्या विळख्यामुळे राज्यातील हजारो तलाव, नद्या, जलाशय मृत होत चालले आहेत.. मात्र, याच जलकुंभीपासून चंद्रपुरात सुंदर वस्तू साकारल्या जाताहेत. कुणी सुरु केलाय हा प्रकल्प पाहुयात एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola