Nana Patole यांच्या वक्तव्यानंतर नागपूरमध्ये भाजप आक्रमक, घोषणाबाजीसह पटोलेंच्या पुतळ्याचं दहन
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. यावेळी कार्यकर्त्यांनी पटोलेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला..नाना पटोलेंच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलीय... नागपुरातल्या कॉटन मार्केट परिसरात हातात बॅनर घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलंय.. इकडे नालासोपाऱ्यात भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले होते. काल नाना पाटोळे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून भाजपा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. नालासोपारा पूर्व भागात हे आंदोलन झालं.
Tags :
Nana Patole Chandrakant Patil Nana Patole Statement Nana Patole Bjp Nana Patole Modi Nana Patole Narendra Modi Narendra Mod