Maharashtra Kustigir Parishad : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर भाजपचं वर्चस्व, रामदास तडस नवे अध्यक्ष
abp majha web team
Updated at:
26 Jul 2022 02:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर आता भाजपचं वर्चस्व..भाजप खासदार रामदास तडस यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड, तर काकासाहेब पवार आणि धवलसिंह मोहिते पाटील यांचा अर्ज मागे.