Nitin Gadkari : भाजपच्या सत्तेचे श्रेय वाजपेयी आणि अडवाणींना, गडकरींचं सूचक वक्तव्य
abp majha web team
Updated at:
22 Aug 2022 10:25 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरातील एका कार्यक्रमात काल गडकरींनी भाजपच्या सत्तेचं श्रेय अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांना दिलंय.. अटलजी, अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांमुळे आणि कार्यकर्त्यांनी भरपूर कामं केल्यानं मोदींच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्यांमध्ये भाजपची सत्ता आल्याचं गडकरींनी म्हटलंय...