BJP Gaon Chalo Abhiyan : फडणवीस 7 फेब्रुवारीला नागपुरातील पारडसिंग गावातील नागरिकांशी संवाद साधणार
abp majha web team
Updated at:
02 Feb 2024 01:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने केलेली विकासकामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गाव चलो अभियान” सुरू करण्यात आलंय. ४ फेब्रुवारीपासून या अभिनायाना सुरुवात होणार आहे... देवेंद्र फडणवीस ७ फेब्रुवारीला नागपुरातील पारडसिंग या गावातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत... गावाच्या प्रगतीची माहिती आणि परिस्थितीचा आढावा घेणार आहेत..