राज्यात ब्युटी पार्लर, सलून, स्पा आजपासून सुरू, महिला वर्गात आनंदाचं वातावरण, नागपूरहून आढावा

Continues below advertisement

जवळपास दोन महिन्यांनंतर आजपासून (7 जून) महाराष्ट्र अनलॉक होत आहे. त्यानुसार सर्वसामान्य मुंबईकरांना बेस्ट बसमधून तर पुणेकरांना पीएमपीएमएलमधून प्रवास करता येणार आहे. आतापर्यंत घरपोच मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद थेट हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन घेता येणार आहे. थिएटर्सवरच्या खुर्च्यांची धूळ आता हटणार आहे. जिममध्ये जाऊन व्यायाम करता येणार आहे तर सलून, स्पा आणि पार्लरचं शटरही उघडणार आहे. नागपूरमध्ये सलून आणि ब्युटी पार्लर सुरु झाले आहेत, आढावा घेतलाय सरिता कौशिक यांनी!

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram