Be Positive : Nagpur Zero Mile Station चं आज उद्घाटन, Freedom Park ची सफर ABP Majha वर
नागपूर मेट्रोच्या झीरो माईल या महत्त्वाच्या स्टेशनचं उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हरदीप पुरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होतेय. नागपुरातल्या या स्टेशनची इमारत 20 मजल्यांची असणार आहे आणि त्यातलं फ्रीडम पार्क आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.