Awake India Movement : Serum institute विरोधात मानहानीचा दावा; अवेक इंडिया मुव्हमेंटची याचिका

Continues below advertisement

सिरम इन्स्टिट्यूट आणि अदर पूनावालाविरोधात १० हजार कोटीच्या मानहानीचा दावा, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवेक इंडिया मुव्हमेंटची याचिका. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram