
Ashish Deshmukh on Congress : काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज, आशिष देशमुख यांचा घरचा आहेर
Continues below advertisement
खुद्द काँग्रसच्या नेत्यांनाही सर्वात मोठा शत्रू काँग्रेसचाच एखादा नेता वाटतो, भाजप किंवा इतर पक्ष त्यांना शत्रू वाटत नाही, काँग्रेस नेते आशिष देशमुख यांचा घरचा आहेर, तर काँग्रेसने आता आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचही मत.
Continues below advertisement