Anil Bonde on Ajit Pawar : अजित पवारांच्या विदर्भ दौऱ्यावर खासदार अनिल बोंडे यांचा हल्लाबोल
विरोधी पक्ष नेते अजित पवार आजपासून विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर. आज सकाळी गडचिरोली, चंद्रपूर अशा दोन जिल्ह्यांत करणार पाहणी. मात्र महाराष्ट्रात तातडीनं पोहोचणाऱ्या अजितदादांनी विदर्भात मात्र उशिर केला असं म्हणत Anil Bonde यांनी हल्लाबोल केला आहे.