Anganwadi Sevika Protest Nagpur : विविध मागण्यांसाठी नागपूर येथे अंगणवाडी सेविकांचं आंदोलन
abp majha web team
Updated at:
23 Jan 2024 02:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAnganwadi Sevika Protest Nagpur : विविध मागण्यांसाठी नागपूर येथे अंगणवाडी सेविकांचं आंदोलन काही आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. अंगणवाडी सेविका आपल्या मागण्यांना घेऊन नागपूरच्या व्हरायटी चौकात आंदोलन अनेक दिवसांपासून सुरू आहे अंगणवाडी सेविकांच आंदोलन रास्ता रोखो व नंतर जेल भरो आंदोलनची तयारी .