Ravindra Waykar : रविंद्र वायकर यांच्या वकिलांनी पुन्हा मुदत मागितल्याची माहिती
Ravindra Waykar : रविंद्र वायकर यांच्या वकिलांनी पुन्हा मुदत मागितल्याची माहिती ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर आज ईडी कारयांची आज ईडी चौकशी होणार हो जोगेश्वरी इथल्या एका तारांकित हॉटेलच्या बांधकाम आणि व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडीने समन्स जारी केलं असून आज चौकशीसाठी बोलावलं आहे. वायकर यांच्या वकिलांनी पुन्हा मुदत मागितल्याची माहिती आहे.
यापूर्वी वायकरांनी १७ जानेवारीला चौकशीसाठी समन्स जारी केलं होतं. मात्र, त्यावेळी ते चौकशीसाठी उपस्थित राहिले नव्हते.
त्यावेळी त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ मागितली होती. परंतु, त्यांना मुदतवाढ न देता हे समन्स जारी करण्यात आलं.