Amruta Fadnavis On Uddhav Thackeray : अमृता फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका : ABP Majha
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा टीका केलीय.... नागपुरातल्या एका कार्यक्रमानंतर बोलताना अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पाहुयात त्या काय म्हणाल्या....