
Ambadas Danve vs Devendra Fadnavis : नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर; विरोधकांची टीका
Continues below advertisement
Ambadas Danve vs Devendra Fadnavis : नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर; विरोधकांची टीका देशद्रोहाचा आरोप असलेले सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून, विधानपरिषदेत विरोधी पक्षनेत्यांची मलिकांवरून टीका, तर जेलमध्ये असताना राजीनामा का घेतला नाही याचं उत्तर द्या, फडणवीसांचं प्रत्युत्तर
Continues below advertisement