Nagpur Crime : नागपुरात RTO अधिकाऱ्यावर लैंगिक छळाचे आरोप, परिवहन आयुक्तांचे चौकशीचे आदेश

Continues below advertisement

नागपूरच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार केली आहे. अश्लील विनोद करणे, बाहेर फिरायला येण्यासाठी दबाव टाकत असल्याचा सहकारी निरीक्षक महिलेचा आरोप केला आहे.   तक्रारीनंतर परिवहन आयुक्तांचे चौकशीचे आदेश दिले आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram