Ajit Pawar Vidarbha : माझा दौरा राजकारणासाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी, नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करा

Ajit Pawar : पूरग्रस्त भागात अजूनही पंचनामे झाले नाहीत. त्याठिकाणी तत्काळ पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं असल्याचे मत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केलं. हा दौरा राजकारणासाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी असल्याचेही पवार म्हणाले. अजित पवार हे सध्या अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या विदर्भातील (Vidarbha) जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहे. आज त्यांनी नागपूरमध्ये (Nagpur) प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola