Ajit Pawar On Mumbai Police : मुंबई पोलीस कंट्रोल रुमला आलेल्या धमकीच्या मेसेजवर पवारांचं उत्तर

अंबानी कुटुंबाला आणि मुंबई ट्रॅफिक कंट्रोल रुमला आलेल्या धमकीवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलीये... कोणतीही धमकी गांभीर्याने घेतली पाहिजे. कोणतेही सरकार असो, धमकी आल्यानंतर केंद्र सरकारने तपास यंत्रणांसह यामागे कोणती शक्ती आहे, याचा शोध घ्यायला हवा,  अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola