Ajit Pawar on Eknath Shinde : शिक्षणाची माहिती नसलेल्यांना नोकरी कशी देणार? : अजित पवार

गोविंदांना पाच टक्के आरक्षण देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर अजित पवारांनी टीका केली आहे.
मुख्यमंत्री शिंदेंनी भावनिक होऊन निर्णय जाहीर केलाय. मुख्यमंत्री झाल्यावर भावनिक होऊन निर्णय घ्यायचे नसतात असं अजित पवार म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola