Special Report | 'माझा'च्या बातमीनंतर गुंड संतोष आंबेकरविरोधात तक्रारींचा ओघ | नागपूर | ABP Majha
Continues below advertisement
नागपूरच्या गुंडगिरीची चर्चा नेहमीच संपूर्ण राज्यात होते... मात्र, नागपूरच्या गुंडांच्या दहशतीमुळे व्यावसायिकांना त्यांचे शहरच नव्हे तर महाराष्ट्र राज्य सोडण्याची वेळ येत असल्याचे आता समोर आले आहे, एबीपी माझानं संतोष आंबेकरवर झालेल्या कारवाईची बातमी दाखवल्यानंतर आता पोलिसांकडेही तक्रारींचा ओघ सुरू झालाय,
Continues below advertisement