Nagpur RSS : संपूर्ण गणवेशात स्वयंसेवकांचं पथसंचलन, संघाकडून प्रथमच महिला अतिथी निमंत्रित

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाची रंगीत तालीम आज पार पडलीय. नागपुरातील रेशीमबाग मैदानावर ही रंगीत तालीम पार पडली. यावेळी गणवेशातील स्वंयसेवकानी शिस्तबद्ध पद्धतीने शारीरिक कसरती, दंड आणि व्यायामाचे प्रकार सादर करण्यात आलेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola