महापालिकेचा 39 हजार 38 कोटींचा अर्थसंकल्प! वेगवेगळ्या नियोजन प्राधिकरणाऐवजी एकाच प्राधिकरणाची मागणी
Continues below advertisement
BMC budget 2021-22 : आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज महापालिकेत सादर करण्यात आला आहे. मुंबई महापालिका सहआयुक्त रमेश पवार यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सन 2021-22 चे अर्थसंकल्पीय अंदाज शिक्षण समितीस बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृहात शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला.
Continues below advertisement
Tags :
Budget 2021-2022 BMC Chief Iqbal Chahal Municipal Corporation Budget BMC Budge BMC Budget 2021 Iqbal Chahal BMC School Mmrda Mumbai Municipal Corporation Education Bmc