Zeeshan Siddique on NCP Ajit Pawar : इतर पक्षात जाण्याचा तूर्तास निर्णय नाही : झिशान सिद्दिकी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बाबा सिद्दिकी आणि त्यांचे पुत्र आमदार झीशान सिद्दिकी हे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू होती.. मात्र आमदार झिशांत सिद्दिकी यांनी माध्यमांशी संवाद साधून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. मी काँग्रेसमध्येच राहणार माझा इतर कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही अशी प्रतिक्रिया दिलीये...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola