dangerous stunts in Kandivali | कांदिवलीत 23 व्या मजल्याच्या कठड्यावरुन तरुणाचा धक्कादायक स्टंट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कांदिवलीमध्ये एका तरुणाने 23 व्या मजल्याच्या कठड्यावरुन धक्कादायक स्टंट केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.