Navi Mumbai Firing | नवी मुंबईच्या रबाळे तळवलीत दिवसाढवळ्या गोळीबार; एकाचा मृत्यू | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jun 2020 06:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नवी मुंबईच्या रबाळे तळवलीत दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याची घटना घडली. दुचाकीवर आलेल्या व्यक्तीच्या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय.