Theater Reopen : ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये तरुणाई चित्रपटगृहात,कसा मिळतोय सिनेमागृहांना प्रतिसाद?
अक्षय भाटकर, एबीपी माझा
Updated at:
24 Oct 2021 01:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिनेमागृह सुरू झाल्यानंतर हॉलिवूडच्या चित्रपटांना सिने रसिकांचा मोठा प्रतिसाद बघायला मिळाला. यात सर्वात जास्त प्रमाणात, तरुणाई चित्रपटगृहांकडे जाताना दिसून आले. गेल्या अनेक महिन्यांपासून घरात मोबाईल किंवा टीव्हीवर चित्रपट बघून कंटाळलेली तरुणाई आपल्या मित्रमंडळींसोबत पुन्हा एकदा चित्रपट गृहातीला अनुभव घेण्यासाठी आले होते. ठाण्यातल्या विवियाना मॉलमध्ये चित्रपट बघण्यासाठी आलेल्या तरुणांची संवाद साधला आहे, ABPमाझाचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी.