Sangli : BJP चा खासदार असल्यानं ED मागे लागणार नाही, खासदार संजयकाका पाटलांचं वक्तव्य
Continues below advertisement
सांगली : आमचं कर्ज पाहून ईडीवाले चक्रावून जाईल आणि मी भाजप खासदार असल्याने माझ्या मागे ईडी लागणार नाही, असं खळबळजनक वक्तव्य संजयकाका पाटील यांनी केलं.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement