Badlapur : Mobile Games च्या नादात सोडलं घर, बदलापूरच्या अल्पवयीन मुलाची गोव्यातून सुटका
अभिजीत देशमुख
Updated at:
05 Nov 2021 11:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोबाईल गेमच्या नादी लागून बदलापूरच्या एका अल्पवयीन मुलानं घर सोडून थेट गोवा गाठल्याचा प्रकार समोर आलाय. या मुलाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली असून त्याला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलंय.