Yakub Memon Graveyard : याकूब मेमन कब्रस्तान प्रकरणी सरकार - विरोधक आक्रमक
abp majha web team
Updated at:
08 Sep 2022 02:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाझाच्या बातमीनंतर याकूबच्या कबरीवर पोलिसांची कारवाई. 18 मार्चला लावलेल्या एलईडी लाईट्स पोलिसांनी काढल्या. बडा कब्रस्तानमध्ये पोलीस दाखल होण्यास सुरुवात. याकूब मेमनच्या कब्रस्तानवरुन विरोधक आक्रमक, सरकारलाच विचारला जाब