Mumbai Yakub Memon's Grave : याकुबच्या कबरीवरच्या एलईडी लाईटस काढून टाकल्या : ABP Majha

याकुब मेमनने देशाचा मोठं नुकसान केलेलं आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल सहानुभूती असण्याचं कारण नाही.
पाच वर्षांपूर्वी जुना चौथरा तुटलेला होता. म्हणून नवीन चौथरा बांधण्यास परवानगी दिली होती. बडी रात कोविडमुळे होऊ शकली नव्हती म्हणून यावर्षी सर्वच कब्रस्तानात लाईट लावल्या होत्या असं स्पष्टीकरण बड़ा क़ब्रिस्तानचे ट्रस्टी शोएब खतिब यांनी दिलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola