Worli Koliwada : वरळी कोळीवाड्याजवळच्या समुद्रात दुर्घटना, दोन मुलांचा बुडून मृत्यू
Continues below advertisement
मुंबईतल्या वरळी कोळीवाड्याजवळच्या समुद्रात झालेल्या दुर्घटनेत दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत पाच मुलं वाहून गेली होती. त्यापैकी तीन मुलांना वाचवण्यात यश आलं असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मुलांना हिंदुजा आणि केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी मुलांच्या कुटुंबीयांची तातडीनं भेट घेऊन त्यांना दिलासा दिला
Continues below advertisement