Womens Protest for Local Train : रेल्वे वेळेत पाठवा...महिला दिनीच मध्य रेल्वेसाठी आंदोलन

Womens Protest for Local Train : रेल्वे वेळेत पाठवा...महिला दिनीच मध्य रेल्वेसाठी आंदोलन

जागतिक महिला दिनी रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांनी मध्य रेल्वे प्रशासनाचा विरोध केला. मध्य रेल्वेच्या उपनगरीय ट्रेनमधील महिलांची वाढत जाणारी गर्दी आणि प्रवासातील महिलांची असुरक्षितता. याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत काळ्या फिती लावून निषेध नोंदवण्यात आला. आसनगांव, टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवलीतील महिलांनी रेल्वे प्रशासनाचा निषेध केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola