मुंबईत महिला किती सुरक्षित आहेत? पोलिस सहआयुक्त कायदा सुव्यवस्था Vishwas Nangare Patil माझावर
Continues below advertisement
एबीपी माझाचा रिअॅलिटी चेक केला आणि त्याची मुंबई पोलिसांनी तातडीनं दखल घेतली. पोलिस सहआयुक्त कायदा सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील यांनीही एबीपी माझाशी खास संवाद साधला. त्यात त्यांनी मुंबईत महिला सुरक्षेवर आणखी नवीन पाऊलं उचलणार असल्याचं सांगितलं..
Continues below advertisement