Suicide Attempt : मंत्रालयाबाहेर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, जाणून घ्या काय आहे प्रकरण
Continues below advertisement
मंत्रालयाबाहेर महिला वकिलाने आत्महत्येचा प्रयत्न केला. दौंडच्या पोलीस उपअधीक्षकांनी महिलेशी छेडछाड करत तिच्यावर गुन्हा नोंदवल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. पुण्याच्या दौंड येथील डीवायएसपी च्या विरोधात एक महिला वकिलानी मंत्रालयाच्या बाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
Continues below advertisement