Cruise Drugs Case : समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या प्रभाकर साईल यांना पोलीस संरक्षण
abp majha web team
Updated at:
25 Oct 2021 05:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appक्रूझ पार्टी प्रकरणी गौप्यस्फोट करुन खळबळ उडवून देणारे पंच प्रभाकर साईल हे पोलीस ठाण्यात पोहचले आहेत. जीवाला धोका आहे, त्यामुळं मला संरक्षण मिळावं अशी मागणी प्रभाकर साईलकडून करण्यात आली होती आणि आता त्यांना पोलीसांकडून संरक्षण देण्यात आले आहे.