मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत.