
BJP MNS Special Report: महापालिका निवडणुकीत मनसे भाजप युती होणार? ABP Majha
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट घेतली आणि त्यानंतर आता राज्यांत पून्हा एकदा मनसे- भाजप युतीची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामूळे खरचं आगामी काळात मनसे भाजप एकत्र येणार की छुपी युती साधणार याबाबतचा आढावा
Continues below advertisement
Tags :
MNS Meeting Nitin Gadkari Union Minister President Raj Thackeray Discussion Of MNS-BJP Alliance