Mhada :म्हाडाच्या घरांच्या लॉटरीसाठी अनामत रक्कम वाढवणार? अनामत रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन

Continues below advertisement

Mhada : म्हाडाच्या घरांच्या  लॉटरीसाठी अनामत रक्कम वाढवण्याचा विचार आहे. अनामत रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव म्हाडाच्या विचाराधीन आहे. घराच्या किंमतीच्या ५ ते १० टक्के रक्कम अनामत रक्कम म्हणून आकारण्याचा विचार असल्याचं कळतंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram