Dadar Prabhadevi CRPF: दादर प्रभादेवीत सीआरपीएफला पाचारण करणार? केंद्राची सुरक्षा?

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतल्या दोन गटांतील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळं दादर, प्रभादेवी भागात केंद्राची सीआरपीएफ सुरक्षा तैनात करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचं कळतंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola