Rahul Gandhi on PM Modi | चीन मुद्द्यावर पंतप्रधान गप्प का? राहुल गांधी यांचा सवाल

चीन मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर माझा विशेष कार्यक्रमात चर्चा झाली. यात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी सहभाग घेतला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola