झिशान सिद्दीकी अनिल परब यांच्यावर का आहेत नाराज? मुख्यमंत्र्यांकडे झिशान काय तक्रार करणार?

Continues below advertisement

मुंबई : शिवसेना नेते आणि परीवहन मंत्री अनिल परब माझ्या कामात अडथळा आणत असल्याचा आरोप वांद्रे पूर्व मतदारसंघाचे काँग्रेस आमदार जिशान सिद्धकी यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत मंत्री अनिल परब यांनी वांद्रे पूर्व विधानसभेतील आपला पराभव आता तरी मान्य करायला हवा. जर याबाबत काहीच झालं नाही तर मला हा विषय विधानसभेत उभा करावा लागणार आहे, असा इशाराही जिशान सिद्धकी यांनी दिला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram