मनोरा आमदार निवासासाठी 900 कोटींची निविदा, भाजपच्या टीकेनंतर मंत्री अशोक चव्हाण यांचं स्पष्टीकरण
Continues below advertisement
राज्य सरकारचं मनोरा आमदार निवासाच्या पुुनर्बांधणीसाठी 900 कोटींची निविदा; लोकप्रतिनिधींच्या सोयींवर खर्च करण्यापेक्षा वैद्यकीय सुविधांवर खर्च करणे गरजेचं : अतुल भातखळकर
Continues below advertisement