Bandra Incident | वांद्रे स्थानकाबाहेर गर्दी कशी जमली? एका व्हिडीओने खळबळ | विशेष रिपोर्ट | ABP Majha

वांद्रे स्थानकाबाहेर गर्दी कशी जमली? असा प्रश्न उपस्थित होत असताना एका व्हिडीओने खळबळ माजली आहे. या व्हिडीओमुळे ही गर्दी सुनियोजित होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola