Doctors cabin | कोरोना विरोधात लढणाऱ्या डॉक्टरांसाठी अनोखं केबीन; धुळ्यातील अभियंत्याचा अविष्कार
कोरोना विरोधात लढणाऱ्या डॉक्टरांसाठी सुरक्षित केबीनची निर्मिती धुळे येथील एका अभियंत्याने केली आहे. विशेष म्हणजे हे केबीन त्यांनी मोफत रुग्णालयाला दिले आहे.
Tags :
Doctors Cabin कोविड19 Dhule मराठी बातम्या Corona Latest News Corona Symptoms Marathi News Today Covid19 Corona Updates Corona In Maharashtra Corona Coronavirus Corona News