Sunil Patil Cruise Drugs Case : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सध्या चर्चेत असलेला Sunil Patil कोण?
Mumbai Cruise Drug Case : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला नवं वळण लागलं असून यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसतात. नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून दररोज पत्रकार परिषदा घेऊन या प्रकरणात नवनवे गौप्यस्फोट केले आहेत. आज भाजपच्या मोहित कंबोज यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधाला आहे. मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी सुनील पाटील हे मास्टरमाईंड असून त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे.
पण कोण आहेत सुनील पाटील ? जाणून घ्या...
Tags :
Nawab Malik NCB Sameer Wankhede Mumbai Drugs Case Kiran Gosavi Sam Dsouza Sail Prabhakar Sunil Patil