ABP Majha Diwali Ank : 'माझा दिवाळी अंका'बद्दल काय म्हणाले सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील?
Continues below advertisement
ABP माझाचा पहिला वहिला दिवाळी अंक प्रकाशित झाला आणि सर्वच स्तरातून या अंकाचं स्वागत झालं. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या अंकाचं कौतुक केलं आणि शुभेच्छा दिल्या.
Continues below advertisement
Tags :
Vishwas Nangre Patil Diwali Ank ABP Majha Diwali Ank Majha Diwali Ank Vishwas Nangre Patil Majha Ank