Riyaz Bhati : दाऊदशी थेट संबंध असल्याचा आरोप असलेल्या रियाज भाटीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु

Continues below advertisement

नवाब मलिक यांनी आरोप केलेला रियाज भाटीविरोधात मुंबईत खंडणीचे गुन्हे दाखल असून पोलिसांकडून त्याला बनावट पासपोर्टसह अटक करण्यात आली आहे. 2020 मध्ये यूएईला पळून जाण्याच्या तयारीत असताना रियाजला आंतरराष्ट्रीय  एअरपोर्टवर अटक करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram