Worli Aaditya Thackeray Melawa : शिंदेंच्या वरळीतील सभेनंतर आदित्य ठाकरे काय बोलणार?
abp majha web team
Updated at:
26 Feb 2023 08:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील वरळीत ठाकरे गटाचं शक्तिप्रदर्शन, निर्धार मेळाव्याचं आयोजन, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, किशोरी पेडणेकरांचं गाण्यावर नृत्य.